Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलटतपासणी होणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी राज्यात पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिक सहाय्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असा सरकारचा विश्वास आहे.   त्यामुळे अपात्र अर्जदारांना वगळून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जाईल. योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी … Read more

Agristack Yojana : 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू …तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक मिळाला का?

agristack-yojana

Agristack Yojana : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक (Agristack Yojana) (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी  दि. 16 डिसेंबर 2024 पासून जिल्हयातील प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) … Read more

e-peek pahani rabi season : रब्बी हंगाम ई पीक पाहणी सुरू…. अपडेट मोबाइल ॲप डाऊनलोड करा

e-peek pahani rabi season

e-peek pahani rabi season : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत.   राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई-पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण … Read more

Crop Insurance Update 2024 : हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

Crop Insurance Update 2024

  Crop Insurance Update 2024 : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्‍यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे आणि … Read more

Crop Insurance Whatsapp Chatbot : आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

Crop Insurance Whatsapp Chatbot

Crop Insurance Whatsapp Chatbot : राज्य शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्‍यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे … Read more

Kharip Paisewari : “या” जिल्हयांची पैसेवारी जाहीर | खरीप हंगाम 2024

Kharip Paisewari : राज्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने शेत पिकांचे नुकसान किवा राज्यातील काही भागात दुष्काळ असला की आणेवारी/पैसेवारी असे शब्द आपण नेहमी एकत असतो. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा तसेच रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते यालाच आणेवारी असा शब्द पुढे प्रचलित झाला.   … Read more

Ladki Bahin Yojana : “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू करण्यात आले होते. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न … Read more

हरभरा सुधारित वाण | जिरायत, बागायत, उत्पादकता, वाणाची वैशिष्ट्ये | Gram Improved Varieties, Jaki 9218, vijay, Phule Vikram

Gram Improved Varieties : हरभरा (Gram) हे पीक रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. रब्बी हंगामामध्ये सर्वात जास्त पेरा असलेले पीक म्हणजे हरभरा पिक होय. हरभरा पिकाच्या बागायती आणि जिरायती असे दोन्ही प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. हरभरा लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन निवडावी लागते. मध्यम ते भारी जमिनीत … Read more

MahaDBT Farmer Schemes List | महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल पूर्व संमती यादी 09 एप्रिल 2023

  महाडीबीटी शेतकरी योजना MahaDBT Farmer पोर्टल  द्वारे कृषि औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसांनी सोडत प्रसिद्ध केली जाते. या कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर, इत्यादि अनेक कृषि यंत्रां साठी लाभार्थ्यांची सोडत केली जाते.   महाडीबीटी शेतकरी योजना MahaDBT Farmer पोर्टल सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर काही … Read more

कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी आली | Mahadbt Farmer Portal list download new march 2023

  महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer द्वारे कृषि औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसांनी सोडत प्रसिद्ध केली जाते. या कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर, इत्यादि अनेक कृषि यंत्रां साठी लाभार्थ्यांची सोडत केली जाते.   महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer सोडत … Read more