जळगाव – महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 26/02/2022 , Jalgaon mahadbt lottery list 2022, mahadbt farmer scheme, tractor, rotavator, power tiller,hydraulic plough lottery list mahadbt farmer

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  

जळगाव जिल्हा लॉटरी यादी Jalgaon Mahadbt lottery list


महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लाभार्थी निवड यादी 

(दि 26/02/2022 अखेर)

महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांची यांत्रिकीकरण लॉटरी यादी


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर  reversible plough इ., साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.


महत्वाची सूचना
 ज्या लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी निवड झाल्यापासून 10 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.


Leave a Comment