डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [Dr.Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth] मध्ये भरती | DBSKKV Recruitment 2021

   

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [Dr.Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth] मध्ये भरती | DBSKKV Recruitment 2021

नमस्कार मित्रांनो, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ [Dr.Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth] मध्ये वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) आणि यंग प्रोफेशनल-I(Young Professional-I)  या पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०२१ आहे.  DBSKKV भरती जाहिरात

DBSKKV  is Dr.Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli, Ratnagiri, DBSKKV Bharti 2021 has the following new vacancies.

DBSKKV भरती जाहिरात

जाहिरात दिनांक: २३/११/२१ 

एकूण: ०४ जागा

पदाचे नाव:   वरिष्ठ संशोधन फेलो/ Senior Research Fellow (जागा २)

शैक्षणिक पात्रता:  एम.एस्सी. (अॅग्रीकल्चर) + NET किंवा पीएच.डी.


पदाचे नाव:  यंग प्रोफेशनल-I/ Young Professional-I

शैक्षणिक पात्रता:  डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर सायन्स किंवा बी.एससी. (शेती/हॉर्ट/ फॉरेस्ट्री ) (जागा २)


वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी खलील पत्त्या वरती आपला अर्ज पाठवावा
In the office of Chief Investigator and Chief Agricultural Scientist, AICRP, Integrated Farming System, Regional Agricultural Research Center, Karjat, Dist. Raigad. DBSKKV भरती जाहिरात

तर कृषि मित्रांनो आपण जर पात्र असाल आणि पदांसाठी अर्ज करणार असाल तर अर्ज आणि इतर सविस्तर माहिती ही आपण कृषि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहू शकता किंवा खलील लिंक वर क्लिक करून आपण सविस्तर जाहिरात पाहू शकता.

DBSKKV भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा  DBSKKV भरती जाहिरात

Blogger द्वारे प्रायोजित.