सोयाबिन बाजारभाव 02 डिसेंबर 2021 | Soyabin Bajarbhav Soyabin market rate 02-12-2021 |Soybean Prices Maharashtra

सोयाबिन बाजारभाव  02 डिसेंबर 2021 | Soyabin Bajarbhav Soyabin market rate 02-12-2021 |Soybean Prices Maharashtra
सोयाबिन बाजारभाव  02 डिसेंबर 2021 | Soyabin Bajarbhav Soyabin market rate 02-12-2021 |Soybean Prices Maharashtra 

आजचे सोयाबिन बाजारभाव  02 डिसेंबर २०२१ | Soyabin Bajarbhav 02-12-2021 |  Soybean Prices Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील आजचे बाजार भाव

 

            शेतकरी मित्रांनो, शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती ही सर्व महाराष्ट्रातील बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात तर शेतमालाच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी अवश्य संपर्क साधावा. Source – msamb

 

            शेतकरी बांधवानो आज महाराष्ट्रातील बाजार समिति मध्ये खालीलप्रमाणे सोयाबीन बाजारभाव पाहायला मिळाले. यामध्ये आज लातूर आणि देवणी, अकोला येथील बाजारसमिती मध्ये सोयाबीन बाजारभाव soyabin bajarbhav जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रातील इतर बाजारसमिति मध्ये खालीलप्रमाणे बाजारभाव पाहायला मिळाले.

तर, शेतकरी बांधवानो मागील आठवड्या मध्ये सोयाबीन भाव चांगल्या प्रकारे वाढले होते परंतु ह्या आठवड्या मध्ये ओमिक्रोन (Omicron variant) नावाचा नवीन विषाणू मुळे सोयाबीन निर्यातकरण्यास अडचण होत असल्यामुळे सोयाबीन बाजार भाव हे थोड्या प्रमाणात उतरलेले दिसत आहेत असे. ओमिक्रोन विषाणू (Omicron variant) च्या वाढत्या रुग्ण मुळे सोयाबीन बाजार भाव वरती थोड्याफार प्रमाणात परिणाम दिसत आहे पण, शेतकरी बांधवानो विक्रीस कोणतीही घाई न करता योग्य बाजार भाव मिळाल्यावरच सोयाबीन विक्रीस काढावे.


शेतमाल

जात/प्रत

परिमाण

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

लातूर

पिवळा

क्विंटल

6071

6851

6400

देवणी

पिवळा

क्विंटल

6519

6690

6604

अकोला

पिवळा

क्विंटल

5100

6605

6000

वाशीम

पिवळा

क्विंटल

5200

6600

6200

हिंगोली

लोकल

क्विंटल

5900

6530

6215

चिखली

पिवळा

क्विंटल

5900

6500

6200

पुर्णा

पिवळा

क्विंटल

6200

6500

6351

लोहा

---

क्विंटल

5851

6474

6351

उदगीर

---

क्विंटल

6400

6470

6435

राजूरा

पिवळा

क्विंटल

4550

6460

6089

धामणगाव -रेल्वे

पिवळा

क्विंटल

5540

6450

6050

मेहकर

लोकल

क्विंटल

5300

6400

6200

गंगाखेड

पिवळा

क्विंटल

6275

6400

6300

मुरुम

पिवळा

क्विंटल

5300

6400

5850

आंबेजोबाई

पिवळा

क्विंटल

6150

6386

6200

परळी-वैजनाथ

---

क्विंटल

5800

6376

6200

हिंगणघाट

पिवळा

क्विंटल

5400

6365

5980

उमरगा

पिवळा

क्विंटल

6000

6361

6360

कोपरगाव

लोकल

क्विंटल

4500

6355

6251

लातूर -मुरुड

पिवळा

क्विंटल

6100

6351

6200

परतूर

पिवळा

क्विंटल

6000

6341

6300

मोर्शी

---

क्विंटल

6000

6325

6162

सोलापूर

लोकल

क्विंटल

5500

6305

6165

यवतमाळ

पिवळा

क्विंटल

3950

6305

5127

ताडकळस

नं. १

क्विंटल

6150

6300

6200

जालना

पिवळा

क्विंटल

4000

6300

6150

मुखेड

पिवळा

क्विंटल

6250

6300

6300

काटोल

पिवळा

क्विंटल

4175

6300

5800

पांढरकवडा

पिवळा

क्विंटल

6000

6270

6200

लासलगाव

---

क्विंटल

3501

6262

6200

भोकर

पिवळा

क्विंटल

5971

6259

6115

तुळजापूर

---

क्विंटल

6250

6250

6250

माजलगाव

---

क्विंटल

5000

6200

5950

सेलु

---

क्विंटल

5275

6200

5960

हिंगोली- खानेगाव नाका

पिवळा

क्विंटल

5800

6200

6000

गेवराई

पिवळा

क्विंटल

5400

6200

5900

देउळगाव राजा

पिवळा

क्विंटल

5800

6200

6200

घणसावंगी

पिवळा

क्विंटल

5700

6200

6100

अंबड (वडी गोद्री)

लोकल

क्विंटल

5701

6171

6000

राहूरी -वांबोरी

---

क्विंटल

5801

6100

5950

नांदगाव

पिवळा

क्विंटल

6041

6041

6041

औरंगाबाद

---

क्विंटल

5200

5900

5550

भंडारा

पिवळा

क्विंटल

5400

5400

5400

उमरखेड

पिवळा

क्विंटल

5100

5300

5200

उमरखेड-डांकी

पिवळा

क्विंटल

5100

5300

5200

तर याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील आज चे सोयाबीन बाजारभाव  आहेत.

धन्यवाद!


Blogger द्वारे प्रायोजित.