सोयाबिन बाजारभाव 03 डिसेंबर 2021 | Soyabin Bajarbhav 03-12-2021 | Soybean Prices Maharashtra

सोयाबिन बाजारभाव  03 डिसेंबर 2021 | Soyabin Bajarbhav 03-12-2021 | Soybean Prices Maharashtra
सोयाबिन बाजारभाव  03 डिसेंबर 2021 | Soyabin Bajarbhav 03-12-2021 | Soybean Prices Maharashtra 


 आजचे सोयाबिन बाजारभाव  03 डिसेंबर २०२१ | Soyabin Bajarbhav 03-12-2021 |Soybean Prices Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील आजचे बाजार भाव
 

            शेतकरी मित्रांनो, शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती ही सर्व महाराष्ट्रातील बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात तर शेतमालाच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी अवश्य संपर्क साधावा. Source – msamb


            शेतकरी बांधवानो आज महाराष्ट्रातील बाजार समिति मध्ये खालीलप्रमाणे सोयाबीन बाजारभाव पाहायला मिळाले. यामध्ये आज लातूर,अकोला, चिखली आणि देवणी येथील बाजारसमिती मध्ये सोयाबीन बाजारभाव soyabin bajarbhav जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रातील इतर बाजारसमिति मध्ये खालीलप्रमाणे बाजारभाव पाहायला मिळाले.


शेतमाल

जात/प्रत

परिमाण

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

लातूर

पिवळा

क्विंटल

6000

7073

6500

अकोला

पिवळा

क्विंटल

5000

6980

6000

चिखली

पिवळा

क्विंटल

5800

6900

6350

देवणी

पिवळा

क्विंटल

5800

6849

6324

मेहकर

लोकल

क्विंटल

5400

6700

6200

जिंतूर

पिवळा

क्विंटल

6100

6700

6300

सिंदी(सेलू)

पिवळा

क्विंटल

6250

6700

6525

लासलगाव

---

क्विंटल

4000

6690

6601

कोपरगाव

लोकल

क्विंटल

4790

6686

6475

हिंगोली

लोकल

क्विंटल

5999

6660

6329

उदगीर

---

क्विंटल

6550

6655

6602

राहता

---

क्विंटल

6200

6646

6450

कारंजा

---

क्विंटल

5850

6620

6150

परळी-वैजनाथ

---

क्विंटल

5830

6576

6251

औराद शहाजानी

पिवळा

क्विंटल

6300

6540

6420

सोलापूर

लोकल

क्विंटल

3600

6515

6355

यवतमाळ

पिवळा

क्विंटल

3950

6510

5230

लातूर -मुरुड

पिवळा

क्विंटल

6100

6500

6400

बीड

पिवळा

क्विंटल

5000

6500

6313

वर्धा

पिवळा

क्विंटल

6250

6500

6350

देउळगाव राजा

पिवळा

क्विंटल

5950

6500

6300

मुरुम

पिवळा

क्विंटल

5750

6451

6100

जालना

पिवळा

क्विंटल

5350

6450

6250

गेवराई

पिवळा

क्विंटल

5700

6400

6200

उमरगा

पिवळा

क्विंटल

5900

6400

6351

आष्टी- कारंजा

पिवळा

क्विंटल

4000

6375

5200

अंबड (वडी गोद्री)

लोकल

क्विंटल

5675

6351

6071

मंठा

पिवळा

क्विंटल

5000

6350

6000

माजलगाव

---

क्विंटल

5300

6320

5900

काटोल

पिवळा

क्विंटल

3500

6311

5680

भोकर

पिवळा

क्विंटल

4809

6300

5555

पांढरकवडा

पिवळा

क्विंटल

5800

6300

6150

अमरावती

लोकल

क्विंटल

5800

6271

6035

राहूरी -वांबोरी

---

क्विंटल

6150

6255

6202

अमळनेर

लोकल

क्विंटल

6200

6200

6200

मलकापूर

पिवळा

क्विंटल

5825

6145

6070

सिल्लोड

---

क्विंटल

4700

6100

5800

गंगापूर

पिवळा

क्विंटल

4800

6100

5800

जळगाव

---

क्विंटल

5800

6000

6000

पैठण

पिवळा

क्विंटल

5822

5981

5900

जामखेड

पिवळा

क्विंटल

5500

5900

5700

सावनेर

पिवळा

क्विंटल

5676

5895

5800

उमरखेड

पिवळा

क्विंटल

5100

5300

5200

तर याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील आज चे सोयाबीन बाजारभाव आहेत.

धन्यवाद!


Blogger द्वारे प्रायोजित.