उन्हाळी सोयाबीन लागवड | उन्हाळी सोयाबीन फुले संगम KDS 726 | Summer Soyabin KDS 726 soybean variety

नमस्कार शेतकरी बांधवानो, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी गावा मध्ये भेट दिली असता पाहण्यात आले की जवळपास 40 एकर वरती उन्हाळी सोयाबीन लागवड करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे येथील शेतकरी बांधवांनी KDS 726 फुले संगम या वाणाची निवड उन्हाळी सोयाबीन लागवड साठी केलेली आहे.

शेतकरी बंधूंचा संपर्क क्रमांक हा विडियो मध्ये दिलेला आहे. उन्हाळी सोयाबीन लागवड, उन्हाळी सोयाबीन फुले संगम KDS 726,Summer Soyabin KDS 726 soybean variety

Blogger द्वारे प्रायोजित.