महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी mahadbt lottery list 2022, mahadbt lottery, परभणी जिल्हा, गंगाखेड तालुका लॉटरी यादी 16 फेब्रुवारी 2022

 

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी mahadbt lottery list 2022, mahadbt lottery, परभणी जिल्हा, गंगाखेड तालुका लॉटरी यादी 16 फेब्रुवारी 2022

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 

(दि 16/02/2022 अखेर)

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका यांत्रिकीकरण लॉटरी यादी

महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे कीकृषि यांत्रिकीकरणसिंचन साधने आणि सुविधाफलोत्पादन, कांदाचाळ या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते. (mahadbt lottery list 2022)

तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर  reversible plough साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता . (mahadbt lottery list 2022)

गंगाखेड लॉटरी यादी 16/02/2022 अखेर

डाउनलोड करा

Blogger द्वारे प्रायोजित.