महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे mahadbt portal, mahadbt farmer scheme documents details

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे

घटक/बाब : तुषार किंवा ठिबक संच

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर  अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

घटक/बाब : इलेक्ट्रिक मोटर/पंपसंच

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    इलेक्ट्रिक मोटर/पंपसंच कोटेशन

4.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर  अ पा क स्वयंघोषणापत्र

5.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

6.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

घटक/बाब : कृषि औजारे – रोटावेटर,पेरणी यंत्र,पलटी नांगर,मळणी यंत्र, इ.

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    निवड झालेल्या घटकाचे कोटेशन

4.    निवड झालेल्या घटकाचा टेस्ट रीपोर्ट (शासन मान्यता प्राप्त संस्थेचा असणे आवश्यक)

5.    ट्रॅक्टर चलित औजारांसाठी RC बुक

6.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर  अ पा क स्वयंघोषणापत्र

7.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

8.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

घटक/बाब : ट्रॅक्टर / पॉवर टिल्लर

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    निवड झालेल्या घटकाचे कोटेशन

4.    निवड झालेल्या घटकाचा टेस्ट रीपोर्ट (शासन मान्यता प्राप्त संस्थेचा असणे आवश्यक)

5.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर  अ पा क स्वयंघोषणापत्र

6.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

7.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

घटक/बाब : कांदा चाळ

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    DPR (कांदा चाळ क्षमतेनुसार अंदाजपत्रक Estimate, आराखडा Design, हमीपत्र)

4.    कांदापीक पीक पेरा स्वयंघोषणापत्र (सात बारा वरती कांदा पिकाची नोंद नसेल तर आवश्यक)

5.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर  अ पा क स्वयंघोषणापत्र

6.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

7.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure) DPR (कांदा चाळ क्षमतेनुसार अंदाजपत्रक 

Estimate, आराखडा Design, हमीपत्र) कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी 

येथे क्लिक करा

घटक/बाब : प्लास्टीक मल्चिंग

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर  अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

Blogger द्वारे प्रायोजित.