प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना, महाडीबीटी पोर्टल, आवश्यक कागदपत्रे, pmksy mahadbt all essential documents

 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना, महाडीबीटी पोर्टल, आवश्यक कागदपत्रे, pmksy mahadbt all essential documents

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना
महाडीबीटी पोर्टल  - आवश्यक कागदपत्रे

महाडीबीटी mahadbt शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि पुर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

पुर्व संमती मिळाल्यानंतर ज्या घटकासाठी निवड झाली आहे तो घटक खरेदी करून शेतकरी बांधवांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल mahadbt portal वर अपलोड करावीत: 

1.   बिल/इनवॉइस

2.  संकल्प आराखडा व प्रमाणपत्र

3.  हमीपत्र परिशिष्ट 7

4. करारनामा परिशिष्ट 16 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना
महाडीबीटी पोर्टल  - आवश्यक कागदपत्रे


मार्गदर्शक सूचना

डाऊनलोड करा

 

 

अनुदान परिगणना करण्यासाठी खर्च मर्यादा तपशील

डाऊनलोड करा

 

 

ठिबक सिंचन संच आर्थिक मापदंड (pmksy cost norm 2021-22)

डाऊनलोड करा

 

 

ठिबक सिंचन संच, मिनी मायक्रो स्प्रिंकलर तपासणी अहवाल (परिशिष्ट 2)

डाऊनलोड करा

 

 

तुषार संच चल मोका तपासणी अहवाल (परिशिष्ट 3)

डाऊनलोड करा

 

 

सामाईक क्षेत्र असल्यास सादर करावयाचे संमती पत्र

डाऊनलोड करा

 

 

संकल्प आराखडा व प्रमाणपत्र (परिशिष्ट 6)

डाऊनलोड करा

 

 

शेतकर्‍याने द्यावयाचे हमीपत्र (परिशिष्ट 7)

डाऊनलोड करा

 

 

करारनामा (परिशिष्ट 16)

डाऊनलोड करा

महत्वाची सूचना

@ महाडीबीटी पोर्टल mahadbt वर निवड झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक अन्यथा पोर्टल द्वारे अर्ज रद्द करण्यात येईल

@ पूर्वसंमती मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये घटक खरेदी करून पोर्टल वर बिल/इनवॉइस अपलोड करावे अन्यथा अर्ज रद्द करण्यात येईल.


Blogger द्वारे प्रायोजित.