कृषि यांत्रिकीकरण ट्रॅक्टर,रोटावेटर,पॉवर टिल्लर लॉटरी यादी 11 फेब्रुवारी 2022, tractor, rotavator, power tiller,hydraulic plough lottery list mahadbt farmer

कृषि यांत्रिकीकरण ट्रॅक्टर,रोटावेटर,पॉवर टिल्लर लॉटरी यादी 11 फेब्रुवारी 2022, tractor, rotavator, power tiller,hydraulic plough lottery list mahadbt farmer


 महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान लाभार्थी निवड यादी 

(दि 11/02/2022 अखेर)

महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांची यांत्रिकीकरण लॉटरी यादी


महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे कीकृषि यांत्रिकीकरणसिंचन साधने आणि सुविधाफलोत्पादन, कांदाचाळ या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.

 

तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर  reversible plough साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे

पहा

कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure)

पहा




आपल्या जिल्हाची कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा

अकोला

अमरावती

अहमदनगर

उस्मानाबाद

औरंगाबाद

कोल्हापुर

गडचिरोली

गोंदिया

चंद्रपूर


जळगाव

जालना

ठाणे

धुळे

नंदुरबार

नांदेड

नागपूर

नाशिक

परभणी

पालघर


पुणे

बीड

बुलढाणा

भंडारा

यवतमाळ

रत्नागिरी

रायगड

लातूर

वर्धा

वाशिम

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

सोलापूर

हिंगोली

अधिक माहिती साठी आपल्या तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे

पहा

कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure)

पहा


#mahadbt_lottery_list
mahadbt lottery list,mahadbt farmer,mahadbt,mahadbt portal,tractor lottery list mahadbt,rotavator lottery list mahadbt,mechanization lottery list mahadbt,
Blogger द्वारे प्रायोजित.