नागपुर- महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 02 March 2022, Nagpur mahadbt lottery list,mahadbt farmer portal

   

नागपुर जिल्हा लॉटरी यादी Nagpur Mahadbt lottery list


महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लाभार्थी निवड यादी 

(दि 02/03/2022 अखेर)

महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांची यांत्रिकीकरण लॉटरी यादी

mahadbt lottery list

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर  reversible plough इ., साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.


शेतकरी बांधवानो ह्या लॉटरी यादी मध्ये खालील सर्व योजनेतून निवड झालेले लाभार्थी आहेत:
कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)
राज्य कृषि यांत्रिकीकरण अभियान (State Agri Mechanization)
राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (RKVY - Mechanization)
NFSM - Pulses
NFSM - Oilseed and Oil palms



शेतकरी बांधवानो ह्या वेबसाइट वरती दिलेली माहिती बद्दल आपला अभिप्राय आम्हाला खलील ई मेल आयडी वरती कळवा. तसेच आपल्याला इतर काही टॉपिक वरती माहिती पाहिजे असेल त्याबदल ही आम्हाला मेल वर कळवा


ई मेल आयडी : 360agri.in@gmail.com
आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे



महत्वाची सूचना

 ज्या लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी निवड झाल्यापासून 10 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.


Blogger द्वारे प्रायोजित.