तुषार संच, ठिबक संच निवड यादी महाडीबीटी 06 मार्च 2022 | mahadbt portal sprinkler, drip irrigation lottery list

 



तुषार संच, ठिबक संच निवड यादी महाडीबीटी 06 मार्च 2022 | mahadbt portal sprinkler, drip irrigation lottery list

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  लाभार्थी निवड केली जात आसून ज्या शेतकरी बांधवांनी mahadbt महाडीबीटी पोर्टल वर तुषार, ठिबक व इतर घटकांसाठी अर्ज केले आहेत व त्यांची निवड झाली आहे  अशा लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत तुषार संच Sprinkler Set आणि ठिबक संच Drip Set साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.


प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना
महाडीबीटी पोर्टल वर तुषार व ठिबक साठी आवश्यक कागदपत्रे

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल Mahadbt farmer portal वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत तुषार सिंचन संच (Sprinkler Set)  किंवा ठिबक संच (Drip Set)  साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

1.     सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीतउतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)

पुर्व संमती मिळाल्यानंतर ज्या घटकासाठी निवड झाली आहे तो घटक खरेदी करून शेतकरी बांधवांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल Mahadbt farmer portal वर अपलोड करावीत:

1.   बिल/इनवॉइस

2.  संकल्प आराखडा व प्रमाणपत्र

3.  हमीपत्र परिशिष्ट 7

4.    करारनामा परिशिष्ट 16


महत्वाची सूचना

महाडीबीटी पोर्टल वर निवड झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक अन्यथा पोर्टल द्वारे अर्ज रद्द करण्यात येईल

पूर्वसंमती मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये घटक खरेदी करून पोर्टल वर बिल/इनवॉइस अपलोड करावे अन्यथा अर्ज रद्द करण्यात येईल.


तुषार संच, ठिबक संच निवड यादी महाडीबीटी 06 मार्च 2022 mahadbt lottery list | mahadbt portal sprinkler, drip irrigation lottery list पाहण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करावे

 सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन | Soybean Chlorosis Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients


अकोला

अमरावती

अहमदनगर

ड्रोन साठी अर्ज स्वीकारणे सुरू | agricultural drone spraying application form | शेतकर्‍यांना फवारणी साठी ड्रोन - पहा किती मिळणार अनुदान, कोण असेल ड्रोन खरेदी साठी पात्र?

उस्मानाबाद

औरंगाबाद

कोल्हापुर


गडचिरोली

गोंदिया

चंद्रपूर


जळगाव

जालना

ठाणे

धुळे

नंदुरबार

नांदेड

नागपूर

नाशिक


परभणी

पालघर


पुणे

बीड

बुलढाणा

भंडारा

यवतमाळ

रत्नागिरी

रायगड

लातूर

वर्धा

वाशिम

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

सोलापूर

हिंगोली

अधिक माहिती साठी आपल्या तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा



खालील पोस्ट आपण पहिल्या आहेत का

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 02 March 2022 | mahadbt lottery list | mahadbt farmer portal

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना, महाडीबीटी पोर्टल, आवश्यक कागदपत्रे, pmksy mahadbt all essential documents

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे mahadbt portal

कांदा चाळ DPR, अंदाजपत्रके, हमीपत्र, बंधपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रे Low cost onion storage structure Estimates

Blogger द्वारे प्रायोजित.