कृषि यांत्रिकीकरण महाडीबीटी लॉटरी यादी 19 जुलै 2022 mahadbtfarmer scheme mahadbt lottery list 19 July 2022

 


कृषि यांत्रिकीकरण महाडीबीटी लॉटरी यादी 19 जुलै 2022



महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये लॉटरी द्वारे केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर reversible plough इ., साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.



महत्वाची सूचना

 ज्या लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी निवड झाल्यापासून 10 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.



आपल्या जिल्हाची कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा



19 जुलै 2022 
Blogger द्वारे प्रायोजित.