कृषि यांत्रिकीकरण योजनेत झाले बदल....कृषि यांत्रिकीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना farm mechanization,scheme guidelines,mahadbtfarmer,mahadbt yojana,mahadbt

 




सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमासाठी २४० कोटी निधीचे कार्यक्रमास दि. २ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ५६ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ४ अन्वये सन २०२१-२२ मध्ये राज्यात राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित आलेल्या असून त्या कृषि विभागाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. सन २०२२-२३ साठी खालीलप्रमाणे करण्यात आलेले बदल वगळता उर्वरित सूचना मागीलवर्षी प्रमाणेच राहतील. यावर्षीच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेले महत्वाचे बदल पुढीलप्रमाणे :






Blogger द्वारे प्रायोजित.