Mahadbt Lottery List 19 August 2022 | महाडीबीटी लॉटरी यादी 19 ऑगस्ट | कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी डाउनलोड करा, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे

 

Mahadbt Lottery List 19 August 2022 | महाडीबीटी लॉटरी यादी 19 ऑगस्ट | कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी डाउनलोड करा, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे

Mahadbt Lottery List 19 August 2022


महाडीबीटी पोर्टल द्वारे दर आठवड्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण कृषी सिंचन साधने सुविधा या घटकांकरिता निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी प्रसिद्ध केली जाते तर ही निवड यादी दर आठवड्यामध्ये किंवा दहा दिवसांनी महाडीबीटी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाते तर जे लाभार्थी निवड झालेले आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश देण्यात येतो आणि त्यांना पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यासंबंधी सूचना दिलेल्या जातात.

 #Mahadbt Lottery List 19 August 2022


तर नेहमीप्रमाणे आज दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या लाभार्थ्यांची विविध योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण घटक म्हणजेच रोटावेटर ट्रॅक्टर पेरणी यंत्र नांगर इत्यादी अवजारांसाठी निवड झालेली आहे त्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल वरती संदेश देखील देण्यात आलेला आहे तसेच आपण निवड झालेली बाब किंवा निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी या ठिकाणी आपण येथे डाऊनलोड करू शकता.

 

तर शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टल द्वारे आज दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली कृषी यांत्रिक घटकाची निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी पाहण्यासाठी आपण खालील लिंक वरती क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता किंवा आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करूनही यादी पाहू शकता.

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे


लॉटरी यादी 19 ऑगस्ट 2022 पहा

डाउनलोड करा



#Mahadbt Lottery List 19 August 2022,mahadbtlotterylist,महाडीबीटी पोर्टल लॉटरी यादी,लॉटरी यादी महाडीबीटी,agri mechanization lottery list,mahadbt

Blogger द्वारे प्रायोजित.