परभणी जिल्हा महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी, लॉटरी यादी परभणी जिल्हा, mahadbt parbhani district lottery list

 



नमस्कार

दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली सोडत यादी म्हणजेच लॉटरी यादी ही आपल्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

तर या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याची महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आलेली लॉटरी यादी प्रसिद्ध केलेली आहे.

परभणी जिल्ह्याची कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी निवड झालेली लाभार्थ्यांची निवडयादी ही आपण खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता.




परभणी जिल्हा यादी 


आपण जर परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सआप्प ग्रुप ला जॉइन व्हा

जॉइन ग्रुप




Blogger द्वारे प्रायोजित.