महाडीबीटी 07 सप्टेंबर 2022 रोजीची कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी mahadbt lottery agriculture mechanization

 


ज्या लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा होल्डिंग तसेच यंत्राचे कोटेशन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टर आरसी बुक हे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे. सात दिवसाच्या नंतर जे शेतकरी कागदपत्रे अपलोड करणार नाही त्यांना तीन दिवसांची परत संधी दिली जाईल आणि नंतर जे शेतकरी अपलोड करणार नाहीत त्यांची निवड झालेला अर्ज रद्द करण्यात येईल. Mahadbt lottery


महाडीबीटी 07 सप्टेंबर 2022 रोजीची कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी mahadbt lottery agriculture mechanization


सोडत यादी डाउनलोड करा


महाडीबीटी अपडेट मिळवण्यासाटी खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

परभणी महाडीबीटी योजना ग्रुप : जॉइन व्हा

फक्त परभणी जिल्ह्यातील रहिवाशी यांनी वरील ग्रुप मध्ये जॉइन व्हावे 

इतर जिल्हे साठी या ग्रुप ला जॉइन व्हा


Blogger द्वारे प्रायोजित.