गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा करण्यात आला | Marathwada Mukti Sangram Din

 

गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन साजरा करण्यात आला | Marathwada Mukti Sangram Din

दि 17.09.2022 ता. गंगाखेड येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ति संग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषि कार्यालयातील मंडळ कृषि अधिकारी नीरस पी, बोबडे आर डी हे उपस्थित होते.


तसेच, कार्यक्रमासाठी कार्यालयातील कृषि पर्यवेक्षक देशमुख एम एस, चव्हाण बी जी, रेंगे एस एस, शिसोदे एम ए, कृषि सहाय्यक गित्ते व्ही, फड आर टी, दुधाळ एस, राऊत आर ए, मतलाकुटे व्ही एम, गायकवाड एम पी, कोरडे बी जी, बेले जी एम, ठाकरे एन एस, शिंदे, पाथरकर, चोरमले, इंगोले ए एन, भराडे, अब्दुल, मुलगीर आणि तसेच कार्यालयतील इतर कर्मचारी उपस्थितहोते.

 

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरा केला जातो? Why Marathwada Mukti Sangram Din is Celebrated?

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.



Blogger द्वारे प्रायोजित.