सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot

 

https://www.360agri.in/
सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot


सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण


सोयाबीन पिकातील करपा हा बुरशीजन्य रोग आहे. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान राहून त्याचा बी तयार होण्यावर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.


नियंत्रणासाठी खालील फवारणी करावी:


सोयाबीन च्या शेवटच्या टप्प्यात शेंगा वरील करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता सोयाबीन वर टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५ % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) {बाजारातील नाव: स्वाधीन, हारू, टाफुना, एसक्रॉस इत्यादी }  या बुरशीनाशकाची ५०० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात सर्वांनी फवारणी करावी.






#सोयाबीन करपा,सोयाबीन करपा रोग,सोयाबीन तांबेरा,Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot
Blogger द्वारे प्रायोजित.