महाडीबीटी पोर्टल लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022 | कृषी यांत्रिकीकरण Mahadbt lottery yadi krushi vibhag

 

महाडीबीटी पोर्टल लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022 | कृषी यांत्रिकीकरण Mahadbt lottery yadi krushi vibhag

महाडीबीटी पोर्टल mahadbt portal वर प्राप्त झालेल्या अर्जांमधून ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते आणि या ऑनलाइन लॉटरी मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे त्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड झालेल्या घटका संदर्भात संदेश देखील दिला जातो.

 

महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी कृषी यांत्रिकीकरण Mechanization घटकाची लॉटरी काढण्यात आलेली आहे तर या सोडत मध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्या लाभार्थ्यांची निवड यादी mahadbt lottery list पाहण्यासाठी किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन यादी डाऊनलोड करू शकता.


17 ऑक्टोबर 2022 महाडीबीटी लॉटरी यादी : पहा किंवा डाऊनलोड करा

Blogger द्वारे प्रायोजित.