कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त लाभार्थी यादी | Mahadbt mechanization pre sanction list 29 Oct 2022

 

कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त लाभार्थी यादी | Mahadbt mechanization pre sanction list 29 Oct 2022

महाडीबीटी पोर्टल mahadbt द्वारे दिनांक 17 ऑक्टोबर रोजी कृषी यांत्रिकरण घटकाची सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आली होती आणि या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी mahadbt  पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड केली होती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून काही लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. 

 

महाडीबीटी पोर्टल mahadbt  द्वारे कृषी यांत्रिकीकरण mechanization घटकाअंतर्गत ट्रॅक्टर रोटावेटर मळणी यंत्र ट्रॅक्टर ट्रॉली रिपर कडबा कुटी पेरणी यंत्र इत्यादी प्रकारच्या यंत्रांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे ही पूर्वसंमती यादी आपण आपला जिल्हा निवडून ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता किंवा आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड देखील करू शकता.

 

शेतकरी बांधवांना पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्याला पुढील 30 दिवसांमध्ये निवड झालेली बाब किंवा घटक ही खरेदी करून महाडीबीटी mahadbt  पोर्टलवर देयक या घटकांतर्गत ओरिजनल बिल, यंत्राचे डिलिव्हरी चलन, आरटीजीएस केलेली पावती इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

 

पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी/डाउनलोड करण्यासाठी आपला जिल्हा निवडावा :


अकोला

 

अमरावती

 

अहमदनगर

 

उस्मानाबाद

 

औरंगाबाद

 

कोल्हापूर

 

गडचिरोली

 

गोंदिया

 

चंद्रपूर

 

जळगाव

 

जालना

 

ठाणे

 

धुळे

 

नंदुरबार

 

नांदेड

 

नागपूर

 

नाशिक

 

परभणी

 

पालघर

 

पुणे

 

बीड

 

बुलढाणा

 

भंडारा

 

यवतमाळ

 

रत्नागिरी

 

रायगड 


लातूर

 

वर्धा

 

वाशिम

 

सांगली

 

सातारा

 

सिंधुदुर्ग

 

सोलापूर

 

हिंगोली




Blogger द्वारे प्रायोजित.