तुषार ठिबक संच निवड यादी महाडीबीटी | Sprinkler Drip Set MahaDBT Lottery List

 

तुषार ठिबक संच निवड यादी महाडीबीटी | Sprinkler Drip Set MahaDBT Lottery List

दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी सिंचन साधने आणि सुविधा तसेच इतर कृषी विभागातील विविध योजनांसाठी लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. Mahadbt farmer lottery list

तर महाडीबीटी पोर्टल द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती त्या संदर्भात संदेश देखील देण्यात आलेला आहे.

ज्या लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा होल्डिंग तसेच पाण्याचा स्त्रोत असलेबाबत चे प्रमाणपत्र महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे. सात दिवसाच्या नंतर जे शेतकरी कागदपत्रे अपलोड करणार नाही त्यांना तीन दिवसांची परत संधी दिली जाईल आणि नंतर जे शेतकरी अपलोड करणार नाहीत त्यांची निवड झालेला अर्ज रद्द करण्यात येईल. Mahadbt lottery

 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार आणि ठिबक साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड यादी साठी खालील पर्याय निवडा

 

अमरावती विभाग

(अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा)

 

औरंगाबाद विभाग

(औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबाद)

 

नागपुर विभाग

(नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा)

 

पुणे विभाग

(पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)

 

कोंकण विभाग

(ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,पालघर)

 

नाशिक विभाग

(नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर)



#mahadbt_farmer_schemes, mahadbtportal, mahadbt_lottery_list, 360agri, mahadbtfarmer,

Blogger द्वारे प्रायोजित.