कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी रु. 75,000/- अनुदान | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Tractor Trolley/Trailer Subsidy Mahadbt Farmer Krushi Vibhag

 

कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी रु. 75,000/- अनुदान | कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती | Tractor Trolley/Trailer Subsidy Mahadbt Farmer Krushi Vibhag

महाडीबीटी पोर्टल mahadbt वर कृषि विभाग मार्फत विविध योजना अंतर्गत विविध घटकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातात आणि त्यानंतर लाभार्थी निवड करून त्यांना अनुदांनावरती घटक दिला जातो. जर आपण ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley खरेदी करायचे नियोजन करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

 

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अनुदान:


ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley (क्षमता 3 टन पर्यंत) साठी 50% मर्यादित जास्तीत जास्त 60,000/- रुपये अनुदान  (SC/ST/अल्प भूधारक/महिला शेतकरी) असेल आणि इतर लाभार्थी (बहू भूधारक शेतकरी) साठी 40% मर्यादित जास्तीत जास्त 50,000/- रुपये अनुदान असेल.



ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley (क्षमता 5 टन पर्यंत) साठी 50% मर्यादित जास्तीत जास्त 75,000/- रुपये अनुदान (SC/ST/अल्प भूधारक/महिला शेतकरी)  असेल आणि इतर लाभार्थी (बहू भूधारक शेतकरी) साठी 40% मर्यादित जास्तीत जास्त 60,000/- रुपये अनुदान असेल.

 

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer साठी कोण अर्ज करू शकतो?

ट्रॅक्टर असलेले सर्व शेतकरी.

 

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer साठी अर्ज कोठे करायचा?

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज करावयाचा आहे. आपण आपल्या मोबाइल वरुण देखील अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळील CSC केंद्र वरती भेट द्यावी.

 

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer साठी अर्ज करण्याची सविस्तर माहिती:


स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर जावे

 



स्टेप 2: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt farmer login)

 



स्टेप 3: अर्ज करा हा पर्याय निवडावा

 

 


स्टेप 4: कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी

 



स्टेप 5: मुख्य घटक, तपशील, एच पी शेणी निवडावी




स्टेप 6: मशीन चा प्रकार निवडावा

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley (क्षमता 3 टन पर्यंत)

ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley (क्षमता 5 टन पर्यंत)




स्टेप 7: अर्ज जतन करावा


स्टेप 8: मेनू वर जा हा पर्याय निवडून मुख्य पृष्ठ वरती यावे


स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा


स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करावे आणि शुल्क भरून अर्ज सादर करावा

 

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आपला ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley/Trailer अर्ज ऑनलाइन सोडत साठी जाईल आणि त्यात आपली निवड झाल्यानंतर आपल्याला त्या विषयीचा संदेश देखील देण्यात येईल आणि ट्रॅक्टर ट्रॉली Tractor Trolley  साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातील.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


अधिक महत्वाचे :

1. महाडीबीटी ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम

2. कृषि यंत्र लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022

3. ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

4. कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

5. पीक नुकसान क्लेम दाखल केला का?

6. कुसुम सौर कृषि पंप अर्ज नोंदणी सुरू...


Tractor trolley, Tractor trailer, Tractor trailer capacity, Tractor trolley capacity, tractor trolley subsidy, tractor trolley online application, कृषि विभाग,mahadbt portal, mahadbt farmer scheme, mahadbt oniline application, Subsidy, MahaDBT Oniline Application Process,

Blogger द्वारे प्रायोजित.