रब्बी हंगाम ई पीक पाहणी करण्यास सुरुवात...| “या” तारखेपर्यंत ई पीक पाहणी करता येणार E Peek Pahani Rabi Season

 

रब्बी हंगाम ई पीक पाहणी करण्यास सुरुवात...| “या” तारखेपर्यंत ई पीक पाहणी करता येणार E Peek Pahani Rabi Season

ई पीक पाहणी एप्लीकेशन  (e peek pahani) हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) व महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांच्यातील सामंजस्य करार अन्वये टाटा ट्रस्ट ने विकसित केले आहे. ई पीक पाहणी अँप (e peek pahani app) विकसित करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाची नोंद ही गाव नमुना बारा मध्ये नोंद करू शकणार आहे आणि यामुळे शासनाला महसूल मंडळी निहाय तंतोतंत पीक पेरा प्राप्त होणार आहे.

 


खरीपाच्या पीक पाहणी e peek pahani साठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली होती नंतर जमाबंदी आयुक्त यांनी ही मुदत वाढवून 22 ऑक्टोबर पर्यंत दिली होती. खरीप हंगाम मध्ये राज्यात सर्वात जास्त पीक पाहणी e peek pahani क्षेत्र हे सोयाबीन पिकाचे झाले त्यानंतर कापूस आणि भात, तूर, मका इ. खरीप मध्ये 59 लाख शेतकर्‍यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली होती आणि आता खरीप हंगाम पीक पाहणी सुविधा ही बंद करण्यात आली आहे परंतु तलाठी यांना 15 नोव्हेंबर पर्यंत नोंद करण्याची सुविधा आहे.

 


रब्बी हंगाम ई पीक पाहणी e peek pahani सुविधा ही मोबाइल अॅप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही सुविधा 31 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. तर रब्बी पिकांची ई पीक पाहणी ही 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करावयाची आहे.


ई पीक पाहणी e peek pahani अॅप्लिकेशन  : डाउनलोड करा



The e peek pahani application (e peek pahani) has been developed by Tata Trust under the MoU between Tata Trust and Government of Maharashtra. The main objective of developing e peek pahani app is that the farmer himself will be able to record the crop of his farm in the village sample bara and this will help the government to get accurate crop sowing wise revenue wise.

 

The deadline for kharif crop inspection e peek pahani was given till October 15, then Jamabandi Commissioner extended the deadline till October 22. In the Kharif season, the highest number of crops observed in the state was soybean crop followed by cotton and rice, tur, maize etc. In Kharif, 59 lakh farmers had completed e-crop inspection and now the Kharif season crop inspection facility has been closed but Talathi has the facility to register till November 15.


ई पीक पाहणी 2022, ई पीक पाहणी app, e peek pahani, e peek pahani app, e peek pahani online, e peek pahani app version 2 download, e peek pahani last date, e peek pahani website,

Blogger द्वारे प्रायोजित.