गंगाखेड तालुक्यातील कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प प्रशिक्षण संपन्न | Kaudgaon Smart Cotton Training Programme

 

गंगाखेड तालुक्यातील कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प प्रशिक्षण संपन्न | Kaudgaon Smart Cotton Training Programme


आज दि 14/11/2022, वार सोमवार, रोजी गंगाखेड (Gangakhed, Parbhani) तालुक्यातील मौजे कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत द्वितीय शेतकरी प्रशिक्षण (2nd Training)  वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रशिक्षण वर्गामध्ये कु. पौळ एस जी, मंडळ कृषी अधिकारी, गंगाखेड यांनी उपस्थीत शेतकरी यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प (Smart Cotton Project) अंतर्गत गट प्रवर्तक यांची नोंदणी, प्रकल्पातील पुढील कार्यपद्धती आणि प्रकल्प अंतर्गत स्वछ कापूस वेचणी करून त्या कापसाची साठवणूक विषयी मार्गदर्शन केले.  

गंगाखेड तालुक्यातील कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प प्रशिक्षण संपन्न | Kaudgaon Smart Cotton Training Programme



प्रशिक्षण वर्गास (Smart Cotton Project) कृषि सहाय्यक श्री कोरडे बी जी, आत्मा चे श्री सीरस सर, तसेच गावातील सर्व कापुस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अधिक वाचा :

* कृषि यंत्रे पूर्व संमती यादी दि 14/11/2022


* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 06 नोव्हेंबर 2022


* तुषार,ठिबक सोडत यादी डाउनलोड करा 06 नोव्हेंबर 2022


* कृषि विभाग कडून ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75,000/- अनुदान


* हरभरा सुधारित वाण


* महाडीबीटी ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम


* कृषि यंत्र लॉटरी यादी 17 ऑक्टोबर 2022


* ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल


* कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022


* पीक नुकसान क्लेम दाखल केला का?


* कुसुम सौर कृषि पंप अर्ज नोंदणी सुरू...
Blogger द्वारे प्रायोजित.