महाडीबीटी कृषि यंत्रे सर्वात मोठी सोडत यादी | mahadbtfarmer krushi yantra lottery yadi 25/11/2022

 

महाडीबीटी कृषि यंत्रे सर्वात मोठी सोडत यादी | mahadbtfarmer krushi yantra lottery yadi 25/11/2022


महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सर्वात मोठी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये एकूण 93000 पेक्षा अधिक शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 



सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी (mahadbtfarmer) पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.

 



ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य)

 



महाडीबीटी पोर्टल द्वारे खालील विविध औजारांसाठी सोडत यादी काढण्यात आलेली आहे :

 


पेरणी यंत्र (Seed cum fertilizer drill)

रोटाव्हेतार (Rotavator)

ट्रॉलि (Trailer/Trolley)

स्प्रेयर (Sprayer)

मोगडा (Cultivator)

ट्रॅक्टर (Tractor)

पलटी नांगर (Reversible Hydraulic/Mechanical Plough)

उस खोडवा मॅनेजर (Sugarcane Ratoon Manager)

सरी यंत्र (Ridger)

कडबा कटर (Chaff Cutter)

Plastic Mulching Laying Machine

ब्रश कटर (Grass/Brush Cutter)

Multi crop Thresher

बीबीएफ पेरणी यंत्र (Raised bed planter BBF)

खोडवा कटर (Stubble shaver)

उस पाचट कुटी (Sugarcane Thrash Cutter)

डिस्क नांगर (Disc Plough)

Chisel Plough

नांगर (MB Plough)


निवड यादी पाहण्यासाठी आपला जिल्हा निवडा



अकोला

 

अमरावती

 

अहमदनगर

 

उस्मानाबाद

 

औरंगाबाद

 

कोल्हापूर

 

गडचिरोली

 

गोंदिया

 

चंद्रपूर

 

जळगाव

 

जालना

 

ठाणे

 

धुळे

 

नंदुरबार

 

नागपूर

 

नांदेड

 

नाशिक

 

परभणी

 

पालघर

 

पुणे

 

बीड

 

बुलढाणा

 

भंडारा

 

यवतमाळ

 

रत्नागिरी

 

रायगड

 

लातूर

 

वर्धा

 

वाशिम

 

सांगली

 

सातारा

 

सिंधुदुर्ग

 

सोलापूर

 

हिंगोली




अधिक वाचा :

* कांदाचाळ लाभार्थी निवड यादी

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 23 नोव्हेंबर 2022

* एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी 17/11/2022

* पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022

Blogger द्वारे प्रायोजित.