कृषि विभाग पीक स्पर्धा शासन निर्णय | समाविष्ट पिके, बक्षिसाचे स्वरूप, अर्जाचा नमुना, सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि इतर प्रपत्र | Krushi Vibhag Pik Spardha GR

 कृषि विभाग पीक स्पर्धा शासन निर्णय | समाविष्ट पिके, बक्षिसाचे स्वरूप, अर्जाचा नमुना, सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि इतर प्रपत्र | Krushi Vibhag Pik Spardha GR


महाराष्ट्र राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग केले जातात त्यानुसार उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे मोठे योगदान मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडते, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना Pik Spardha Yojana राबविण्यात येत आहे.





खरीप हंगाम 2022-23 साठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31/08/2022

रब्बी हंगाम 2022-23 साठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2022


सादर करावयाच्या अर्जाचा नमूना : अर्ज डाउनलोड करा


अर्ज सादर करावयाचे ठिकाण : तालुका कृषि अधिकारी कार्यालय


पीक स्पर्धा शासन निर्णय 05 ऑक्टोबर 2020: शासन निर्णय डाउनलोड करा


पीक स्पर्धा शासन निर्णय 06 डिसेंबर 2022: शासन निर्णय डाउनलोड करा


पीक स्पर्धा माघार घ्यावयाच्या अर्जाचा नमूना : पहा/डाउनलोड करा


पीक स्पर्धा पीक कापणी प्रयोग नोंदणी प्रपत्र : डाउनलोड करा



अधिक वाचा :

* महाडीबीटी नवीन पूर्व संमती यादी पहा?

* कुसुम सोलर पंप साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली...

Blogger द्वारे प्रायोजित.