महाडीबीटी पोर्टल सुरळीत पणे सुरू....कागदपत्रे अपलोड करू शकता | mahadbt farmer mahadbtlogin

 

mahadbt farmer mahadbtlogin
mahadbt farmer mahadbtlogin


महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल mahadbt

एक शेतकरी एक अर्ज

“महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टल सुरळीत पाने सुरू...(mahadbt farmer mahadbtlogin)

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इ बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक घटक साठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत स्वतंत्र कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती. (mahadbt farmer mahadbtlogin)

 


परंतु, शेतकरी बांधवानो, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची सुद्धा गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल (mahadbt farmer mahadbtlogin) द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.

 

परंतु, मागील काही दिवसांपासून हे महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करण्यास अडचण येत होती पण आता हे महाडीबीटी पोर्टल सुरळीत पणे सुरू झाले असून आता ज्या शेतकरी बांधवांची सोडत मध्ये निवड झाली आहे ते या पोर्टल वर लॉगिन (mahadbt farmer mahadbtlogin) करू शकतात.


महाडीबीटी पोर्टल लॉगिन : येथे पहा


व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली...

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022

* कांदाचाळ लाभार्थी निवड यादी

Blogger द्वारे प्रायोजित.