महाडीबीटी पूर्व संमती यादी पहा | Mahadbt Farmer Portal Presanction List 05/12/2022

 महाडीबीटी पूर्व संमती यादी पहा | Mahadbt Farmer Portal Presanction List 05/12/2022


महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 


सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या जाते.

 


लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे. mahadbtfarmer

 


आपल्या जिल्ह्याची 05 डिसेंबर 2022 रोजी आखरे पूर्व संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा :



अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद

डाउनलोड करा

 


कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

डाउनलोड करा

 

नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

डाउनलोड करा

 


पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

डाउनलोड करा

 


रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

डाउनलोड करा

 


सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

डाउनलोड करा


व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली...

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022

Blogger द्वारे प्रायोजित.