कृषि यंत्र औजारे सोडत यादी पहा | महाडीबीटी लॉटरी यादी 27 जानेवारी 2023 | MahaDBT Portal Lottery List Mechanization

कृषि यंत्र औजारे सोडत यादी पहा | महाडीबीटी लॉटरी यादी 27 जानेवारी 2023 | MahaDBT Portal Lottery List Mechanization

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आहे mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासाठी सूचना दिल्या जातात.

 



जानेवारी महिन्यात आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal)  अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे ते दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.


दिनांक 27 जानेवारी 2023 रोजीची महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडा 




कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी : डाउनलोड करा




अधिक वाचा :

* महाडीबीटी योजना नवीन पोर्टल सुरू...

* परभणी जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023 कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 International Year of Millets

Blogger द्वारे प्रायोजित.