वैयक्तिक शेततळे लाभार्थी निवड यादी | Individual Farm Pond Lottery List MahaDBT

 

वैयक्तिक शेततळे लाभार्थी निवड यादी | Individual Farm Pond Lottery List MahaDBT

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer schemes) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  काढली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. (Individual Farm Pond)

 


दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt farmer schemes)  अंतर्गत वैयक्तिक शेततलाव/शेततळे (Individual Farm Pond) साठी सोडत काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांनी पुढील 7 दिवसांत महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer schemes)  वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.











Blogger द्वारे प्रायोजित.