Mahadbtfarmer lottery list | तुषार ठिबक संच सोडत यादी महाडीबीटी शेतकरी योजना फेब्रुवारी 2023

 

Mahadbtfarmer lottery list


दिनांक 27/02/2023 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे तुषार संच, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच सोडत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (Mahadbtfarmer)

Mahadbtfarmer lottery list

Mahadbtfarmer lottery list



तर महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) द्वारे ज्या लाभार्थ्यांची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती निवड संदर्भात संदेश देखील पाठविण्यात आलेला आहे.


महाडीबीटी पोर्टल (Mahadbtfarmer) द्वारे ज्या लाभार्थ्यांची यामध्ये निवड झालेली आहे आणि मोबाईल क्रमांक वरती संदेश मिळाला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की 7/12 होल्डिंग तसेच पाण्याचा स्त्रोत असलेबाबत चे प्रमाणपत्र महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करून घ्यावे.


सोडत यादी पहा



Blogger द्वारे प्रायोजित.