mahadbtfarmer lottery list krushi yantre | महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 27/02/2023

 

mahadbtfarmer lottery list krushi yantre

महाडीबीटी पोर्टल (mahadbt list) द्वारे दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. लकी ड्रॉ प्रत्येक आठवड्यामध्ये  केली जात आसून mahadbt list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या नंतर त्या बाबत चा संदेश देखील देण्यात येतो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्याच्या  सूचना दिल्या जातात.

 

दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी (mahadbt list) कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी यादी पहाण्यासाठी खालील लिंक वरती जावे.


27 फेब्रुवारी 2023 सोडत यादी 


अधिक वाचा :

* नवीन तुषार / ठिबक संच निवड यादी आली..येथे पहा

* कृषि यंत्रे सोडत 15 फेब्रुवारी 2023

* पूर्वसंमती यादी 04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी, शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

Blogger द्वारे प्रायोजित.