mahadbtfarmer maharashtra list 2023 | तुषार ठिबक पूर्व संमती यादी | 04 फेब्रुवारी 2023 महाडीबीटी शेतकरी योजना

 

mahadbtfarmer maharashtra list 2023 | तुषार ठिबक पूर्व संमती यादी | 04 फेब्रुवारी 2023 महाडीबीटी शेतकरी योजना
mahadbtfarmer maharashtra list 2023

महाडीबीटी शेतकरी योजना mahadbtfarmer maharashtra पोर्टल द्वारे ठिबक drip आणि तुषार sprinkler संच साठी सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. सिंचन साधने व सुविधा सोडत यादी मध्ये तुषार संच, ठिबक संच, मिनी तुषार संच इत्यादि अनेक बाबी साठी निवड करण्यात येते.

 

सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer maharashtra वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले तुषार sprinkler किंवा ठिबक drip संच खरेदी करण्यासाठी संमती sanction दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र pre sanction letter म्हटल्या जाते.

 

पूर्व संमती पत्र pre sanction letter आले आहे का हे पाहण्यासाठी आपण खालील लिंक वर जाऊन आपल्या जिल्ह्याची पूर्व संमती यादी पाहू शकता :

पूर्व संमती यादी पाहण्यासाठी लिंक : यादी पहा/डाऊनलोड करा

येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* पूर्वसंमती यादी 04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी, शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा


Blogger द्वारे प्रायोजित.