mahadbtfarmer schemes lottery list | महाडीबीटी लॉटरी यादी 15 फेब्रुवारी 2023

 mahadbtfarmer schemes lottery list | महाडीबीटी लॉटरी यादी 15 फेब्रुवारी 2023

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portalद्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आहे mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासाठी सूचना दिल्या जातात.

 



जानेवारी महिन्यात आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे ते दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.


दिनांक 15 फेब्रुवारी 2023  रोजीची महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी खालील पर्याय निवडा 



कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी : डाउनलोड करा




अधिक वाचा :

* पूर्वसंमती यादी 04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी, शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का?

* महाडीबीटी योजना नवीन पोर्टल सुरू...



Blogger द्वारे प्रायोजित.