Bhausaheb Fundkar Falbag Yojana List | स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी मार्च 2023

 Bhausaheb Fundkar Falbag Yojana List :


नमस्कार, ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर फळबाग घटकाकरिता अर्ज सादर केले होते त्यांची निवड यादी Bhausaheb Fundkar Falbag Yojana List मध्ये निवड झाली असेल ते आपण खालील दिलेल्या फळबाग सोडत यादी मध्ये पाहू शकता. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे 25 मार्च 2023 रोजी फळबागेची सोडत यादी काढण्यात आलेली आहे तरी खालील यादीत निवड झालेल्या सर्व शेतकर्‍यांनी पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करून घ्यावीत.

 

Bhausaheb Fundkar Falbag Yojana List | स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सोडत यादी मार्च 2023


सोडतीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची कागदपत्रे :-

1. ७/१२ उतारा ( 6 महिन्याआतील असावा)

2. ८ - अ उतारा ( 6 महिन्याआतील असावा)

3. सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक

4. आधार कार्ड आवश्यक

5. बँक खाते

6. कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल कागदपत्रकांबरोबर अपलोड करावा.

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना Bhausaheb Fundkar Falbag Yojana List लॉटरी यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती भेट द्यावी :

 

 

फळबाग सोडत यादी येथे पहा/डाऊनलोड करा


अधिक वाचा :

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे सोडत यादी 25 मार्च 2023

* गहू साठवणूक करताय तर मग हे उपाय करा

* शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 अर्ज प्रक्रिया


Blogger द्वारे प्रायोजित.