mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना लॉटरी यादी आली....पहा निवड यादीत नाव आले का ते...mahadbtfarmerportal

 

mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना लॉटरी यादी आली....पहा निवड यादीत नाव आले का ते...mahadbtfarmerportal
mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023

mahadbtfarmer lottery list 25 मार्च 2023 | कृषि विभाग शेतकरी योजना लॉटरी यादी :


नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषि विभाग च्या महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmerlottery वर कृषि विभाग योजना krishivibhag साठी अर्ज केले असतील आणि सोडत मध्ये निवड होण्याची संधि पहात असाल. तर, शेतीकरि मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे (mahadbtfarmerlottery) प्रत्येक आठवड्यामध्ये मध्ये  सोडत यादी द्वारे  निवड केली जात आसून mahadbtlotterylist निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर देखील निवड झाल्या बाबतचा संदेश देखील देण्यात येतो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात पुढील सूचना दिल्या जातात.

 

शेतकरी मित्रांनो, दिनांक 25/03/2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbtfarmerschemes) या अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण मधील सर्व कृषि औजारे करिता सोडत लॉटरी काढण्यात आलेली आहे.

 

दि 25/03/2023 रोजी ची सोडत यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या

दि 25/03/2023 रोजी ची सोडत यादी पहा



अधिक वाचा :

* गहू साठवणूक करताय तर मग हे उपाय करा

* शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 अर्ज प्रक्रिया

* कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 27 फेब्रुवारी 2023 पहा

* नवीन तुषार / ठिबक संच निवड यादी आली..येथे पहा

Blogger द्वारे प्रायोजित.