महाडीबीटी शेतकरी योजना | mahadbt farmer maharashtra farmer login

mahadbt farmer maharashtra farmer login
mahadbt farmer maharashtra farmer login

 

महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल : एक शेतकरी एक अर्ज

mahadbt farmer maharashtra farmer login

 

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर mahadbt farmer maharashtra farmer login आपण यापूर्वी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इ बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक घटक साठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत स्वतंत्र कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती. mahadbt farmer maharashtra farmer login



 

 

परंतुशेतकरी बांधवानो, कृषि विभागमहाराष्ट्र शासन  mahadbt farmer maharashtra farmer login यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची सुद्धा गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल (mahadbt farmer maharashtra farmer login) द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.

 

 

परंतु, मागील काही दिवसांपासून हे महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करण्यास अडचण येत होती पण आता हे महाडीबीटी पोर्टल सुरळीत पणे सुरू झाले असून आता ज्या शेतकरी बांधवांची सोडत मध्ये निवड झाली आहे ते या पोर्टल वर लॉगिन (mahadbt farmer maharashtra farmer loginकरू शकतात.

 

महाडीबीटी पोर्टल लॉगिन : येथे पहा

 

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा

Read more

कृषि विभाग पीक स्पर्धा शासन निर्णय | समाविष्ट पिके, बक्षिसाचे स्वरूप, अर्जाचा नमुना, सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि इतर प्रपत्र | Krushi Vibhag Pik Spardha GR

महाराष्ट्र राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग केले जातात व त्यानुसार उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे मोठे योगदान मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर … Read more

तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) | बीडीएन-२०१३-४१ गोदावरी तूर , कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

    कृषी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी विकसित केलेले तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) हे सध्या मराठवड्यातील बरेच शेतकरी वापरत आहेत.  तुरीचे हे वाण BDN 2013-41 (गोदावरी) जे की हेक्टरी 24 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता राखते.   कृषी संशोधन केंद्र, बदनापूर हे कडधान्य पिकं संशोधन मध्ये अग्रेसर संशोधन केंद्र आहे. मागील काही वर्षात … Read more

कृषि सेवक मानधन वाढ कधी होणार? | राज्यातील कृषि सेवक, शिक्षण सेवक आणि आरोग्य सेवक मानधन वाढीच्या प्रतीक्षेत | krushi sevak mandhan vadh

    कृषी विभागाच्या (Krishi Vibhag) विविध प्रकारच्या योजना जसे की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt) या अंतर्गत कृषी यांत्रिकरण उपाभियान, राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत विविध घटकांची अंमलबजावणी ही कृषी विभागातील महत्त्वाचा घटक असलेले कृषी सेवक म्हणजेच कृषी सहाय्यक हे शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्याचे … Read more

कपाशी वरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन Cotton Pink Bollworm Management, Pheromone Traps, Trichocard

      कपाशी वरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन   काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग काही भागात सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे … Read more

सोयाबीन पाने पिवळे पडणे (क्लोरोसिस) Soybean Chlorosis कारणे व व्यवस्थापन | Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients,EDTA Chelated Mix, Ferrous Sulphate,

    लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” Soybean Chlorosis लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस Soybean Chlorosis ही एक शारीरिक विकृती आहे.   सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन | Soybean Chlorosis Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients कारणे, लक्षणे, व्यवस्थापन विषयी जाणून घेण्याठी खालील लिंक वरती क्लिक करा … Read more

Electric Irrigation Motor Subsidy, MahaDBT Oniline Application Process इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप साठी अनुदान रु 10000/- | जाणून घ्या पात्रता, अनुदान प्रक्रिया, कोठे आणि कसा अर्ज करायचा? सविस्तर माहिती

    महाडीबीटी पोर्टल द्वारे आपण ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, तुषार संच, ड्रीप संच इत्यादि घटकांसाठी अर्ज करू शकतो त्याच प्रमाणे आपण इलेक्ट्रिक सिंचन पंप साठी देखील महाडीबीटी पोर्टल वर अर्ज दाखल करून कृषि विभागामार्फत देण्यात येणार्‍या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.   सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन | Soybean Chlorosis … Read more

महाडीबीटी लॉटरी चा मेसेज तर आला आहे परंतु मध्ये कोणत्या घटकासाठी निवड झाली ते कसे पहायचे? mahadbt, maha dbt portal, mahadbt farmer, महाडीबीटी पोर्टल

महाडीबीटी लॉटरी चा मेसेज तर आला आहे परंतु मध्ये कोणत्या घटकासाठी निवड झाली ते कसे पहायचे? mahadbt, maha dbt portal, mahadbt farmer, महाडीबीटी पोर्टल

 महाडीबीटी लॉटरी चा मेसेज तर आला आहे परंतु मध्ये कोणत्या घटकासाठी निवड झाली ते कसे पहायचे? mahadbt, maha dbt portal, mahadbt farmer

शेतकरी बांधवानो, महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील
विविध योजना जसे की
, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन या मुख्य
घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही
ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.



तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून
निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या
बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड
करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात परंतु ही निवड कोणत्या घटकासाठी
, औजारे साठी झालेली आहे ते कसे
पहायचे हे आपण या
ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Read more

ठिबक तुषार 80% अनुदान | Sprinkler Drip Subsidy, तुषार संच अनुदान , नवीन शासन निर्णय, mahadbt farmer

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून … Read more

उन्हाळी सोयाबीन लागवड | उन्हाळी सोयाबीन फुले संगम KDS 726 | Summer Soyabin KDS 726 soybean variety

नमस्कार शेतकरी बांधवानो, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी गावा मध्ये भेट दिली असता पाहण्यात आले की जवळपास 40 एकर वरती उन्हाळी सोयाबीन लागवड करण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे येथील शेतकरी बांधवांनी KDS 726 फुले संगम या वाणाची निवड उन्हाळी सोयाबीन लागवड साठी केलेली आहे. शेतकरी बंधूंचा संपर्क क्रमांक हा विडियो मध्ये दिलेला आहे. … Read more