महाडीबीटी शेतकरी योजना | mahadbt farmer maharashtra farmer login

mahadbt farmer maharashtra farmer login
mahadbt farmer maharashtra farmer login

 

महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल : एक शेतकरी एक अर्ज

mahadbt farmer maharashtra farmer login

 

शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर mahadbt farmer maharashtra farmer login आपण यापूर्वी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक घटक म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इ बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक घटक साठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत स्वतंत्र कागदपत्रे जसे की सात बारा उतारा, होल्डिंग, आधार, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती. mahadbt farmer maharashtra farmer login



 

 

परंतुशेतकरी बांधवानो, कृषि विभागमहाराष्ट्र शासन  mahadbt farmer maharashtra farmer login यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची सुद्धा गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल (mahadbt farmer maharashtra farmer login) द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.

 

 

परंतु, मागील काही दिवसांपासून हे महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून कागदपत्रे अपलोड करण्यास अडचण येत होती पण आता हे महाडीबीटी पोर्टल सुरळीत पणे सुरू झाले असून आता ज्या शेतकरी बांधवांची सोडत मध्ये निवड झाली आहे ते या पोर्टल वर लॉगिन (mahadbt farmer maharashtra farmer loginकरू शकतात.

 

महाडीबीटी पोर्टल लॉगिन : येथे पहा

 

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा

Read more

कृषि विभाग पीक स्पर्धा शासन निर्णय | समाविष्ट पिके, बक्षिसाचे स्वरूप, अर्जाचा नमुना, सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि इतर प्रपत्र | Krushi Vibhag Pik Spardha GR

महाराष्ट्र राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग केले जातात व त्यानुसार उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे मोठे योगदान मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर … Read more

तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) | बीडीएन-२०१३-४१ गोदावरी तूर , कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

    कृषी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी विकसित केलेले तुरीचा नवीन सुधारित वाण BDN 2013-41 (गोदावरी) हे सध्या मराठवड्यातील बरेच शेतकरी वापरत आहेत.  तुरीचे हे वाण BDN 2013-41 (गोदावरी) जे की हेक्टरी 24 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता राखते.   कृषी संशोधन केंद्र, बदनापूर हे कडधान्य पिकं संशोधन मध्ये अग्रेसर संशोधन केंद्र आहे. मागील काही वर्षात … Read more

हरभरा पीक पाणी व्यवस्थपान, मर रोग उपाययोजना | Harbhara pik Paani Vyavasthapan

    हरभरा पिकातील पाणी व्‍यवस्‍थापन     हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे रब्बी हंगामातील एक पीक आहे. हरभरा या पिकाला साधारण पणे 20-25 सें.मी पाण्याची आवश्यकता असते. हरभरा या पिकाची पेरणी झाल्यानंतर साधारण एक हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते. मध्यम जमिनी मध्ये 25 ते 30 दिवसांच्या नंतर पहिले पाणी … Read more

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अर्ज सुरू झाले | ‘या’ ठिकाणी लवकर अर्ज करा | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana

    सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि लवकरच फळबाग सोडत यादी ही काढण्यात येणार आहे. तर, सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर 1 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करावेत. फळबाग सोडत यादी ही … Read more

सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot

  सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण | फवारणी नियोजन सोयाबीन | Soybean Fungal Diseases anthracnose,Septoria leaf spot सोयाबीन पिकातील करपा बुरशीजन्य रोग नियंत्रण सोयाबीन पिकातील करपा हा बुरशीजन्य रोग आहे. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार … Read more

सोयाबीन ची वाढ च होत नाहीये…..सोयाबीन उशिरा पेरणी ….असे करा नियोजन Soyabin Growth Problem Late Sowing

  नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी जुन महिन्याच्या सुरूवातीस पावसाअभावी बरेच शेतकरी बांधवांच्या पेरण्याच्या उशिरा झालेले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या संरक्षित सिंचन सुविधा असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या वेळेवर पेरणी झालेली आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांची पेरणी उशिरा झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या वाढी संदर्भात अडचणी येत आहेत. यामध्ये सोयाबीन पिकाची हवी तशी वाढ आपल्याला पहायला मिळत … Read more

कपाशी वरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन Cotton Pink Bollworm Management, Pheromone Traps, Trichocard

      कपाशी वरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन   काही भागात वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग काही भागात सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे … Read more

सोयाबीन पाने पिवळे पडणे (क्लोरोसिस) Soybean Chlorosis कारणे व व्यवस्थापन | Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients,EDTA Chelated Mix, Ferrous Sulphate,

    लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” Soybean Chlorosis लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस Soybean Chlorosis ही एक शारीरिक विकृती आहे.   सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन | Soybean Chlorosis Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients कारणे, लक्षणे, व्यवस्थापन विषयी जाणून घेण्याठी खालील लिंक वरती क्लिक करा … Read more

ड्रोन साठी अर्ज स्वीकारणे सुरू | agricultural drone spraying application form | शेतकर्‍यांना फवारणी साठी ड्रोन – पहा किती मिळणार अनुदान, कोण असेल ड्रोन खरेदी साठी पात्र?

 

agricultural drone spraying

 

ड्रोन साठी अर्ज स्वीकारणे
सुरू
| agricultural drone
spraying application form | शेतकर्‍यांना फवारणी साठी ड्रोन – पहा किती मिळणार अनुदान, कोण असेल ड्रोन खरेदी साठी पात्र?

Read more