हरभरा पीक पाणी व्यवस्थपान, मर रोग उपाययोजना | Harbhara pik Paani Vyavasthapan
हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे रब्बी हंगामातील एक पीक आहे. हरभरा या पिकाला साधारण पणे 20-25 सें.मी पाण्याची आवश्यकता असते. हरभरा या पिकाची पेरणी झाल्यानंतर साधारण एक हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण चांगल्या प्रकारे होते. मध्यम जमिनी मध्ये 25 ते 30 दिवसांच्या नंतर पहिले पाणी … Read more