सौर कृषि पंप अर्ज करण्यास सुरुवात | mahaurja kusum solar pump application

      महाकृषि ऊर्जा mahaurja kusum अभियान कुसुम सौर कृषि पंप योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यातही मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुसुम सोलर पंप योजना ही चालू वर्षांमध्ये खालील जिल्ह्यांमध्ये नवीन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. अकोला बुलढाणा अमरावती चंद्रपुर भंडारा गडचिरोली सिंधुदुर्ग वर्धा ठाणे कोल्हापूर पुणे गोंदिया सांगली लातूर सातारा नागपुर पालघर रत्नागिरी वाशिम रायगड … Read more