Crop Insurance Update 2024 : हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Crop Insurance Update 2024 : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्‍यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे आणि विमा भरणे हे सुरू असून राज्यातील शेतकर्‍यांनी 15 डिसेंबर पूर्वी आपला विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषि विभागा कडून करण्यात आले आहे. 

 

 

आवश्यक कागदपत्रे (Crop Insurance Update 2024)

 

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :

  1. सात बारा उतारा आणि होल्डिंग
  2. आधार
  3. बँक खाते पासबूक
  4. पीक पेरा स्वयंघोषणा पत्र

 

पीक विमा मुदत 

 

गहू / हरभरा : 15 डिसेंबर 2024

 

पीक विमा अर्ज कोठे करावा?

 

रब्बी पीक विमा अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र वरती भेट द्यावी. (Crop Insurance Update 2024)

 

रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

 

 

Tags : Rabi_Crop_Insurance_2024, crop_insurance_2024, rabi_season_crop_insurance, pik_vima, rabi_pik_vima, crop_insurance_application, pik_vima_claim, pik_vima_rabi_2024, 

 

हे पण पहा :

 

* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

 

Leave a Comment