Crop Insurance Whatsapp Chatbot : आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Whatsapp Chatbot : राज्य शासनाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील शेतकर्‍यांना 1 रुपया मध्ये पीक विमा भरता येणार आहे आणि त्यासाठी पीक विमा अर्ज भरणे सुरू आहे. 

 

 

तर, आता पीक विमा विषयी महत्वाची अपडेट आली आहे ती म्हणजे आता आपण आपल्या Whatsapp वरुण आपल्या पीक विमा पॉलिसी चे स्टेटस पाहू शकता. तर, यासाठी काय पद्धती आहे ते आपण या ठिकाणी पाहू. 

 

 

पीक विमा योजना PMFBY Crop Insurance Whatsapp Chatbot चा वापर करण्यासाठी आपल्याला  ” 7065514447 ” या क्रमांक वरती व्हाट्स अॅप्लिकेशन वरुण मेसेज करावयाचा आहे त्यासाठी आपण आपला जो मोबाइल क्रमांक हा विमा भरताना सादर केला आहे त्यावरूनच आपल्याला या नंबर वरती मेसेज पाठवायचा आहे. आणि एकच मोबाइल क्रमांक अनेक अर्ज भरताना सादर केला असेल तर या क्रमांक वरती आपल्याला आपले आधार नुसार संपूर्ण नाव इंग्रजी मध्ये पाठवायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपले विमा पॉलिसी स्टेटस, क्लेम स्टेटस पाहता येईल. 

 

व्हॉट्सॲप वरून आता ही माहिती मिळणार  (Crop Insurance Whatsapp Chatbot)

 

विमा पॉलिसी स्टेटस, 

पीक नुकसान पूर्वसूचना

क्लेम स्टेटस

पीक नुकसान पूर्वसूचना स्टेटस

 

Crop Insurance Whatsapp Chatbot 1

 

 

Crop Insurance Whatsapp Chatbot 2

 

 

व्हॉट्सॲप वर आपले विमा स्टेटस : येथे चेक करा 

 

 

Tags : Crop Insurance Whatsapp Chatbot, crop_insurance_claim_details, crop_insurance, pik-vima, peek_vima, pik_vima_cliam,  Rabi_Crop_Insurance_2024, crop_insurance_2024, rabi_season_crop_insurance, pik_vima, rabi_pik_vima, crop_insurance_application, pik_vima_claim, pik_vima_rabi_2024, 

 

हे पण पहा :

 

* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

 

 

Leave a Comment