ड्रोन साठी अर्ज स्वीकारणे
सुरू | agricultural drone
spraying application form | शेतकर्यांना फवारणी साठी ड्रोन – पहा किती मिळणार अनुदान, कोण असेल ड्रोन खरेदी साठी पात्र?
केंद्र शासनाणे कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत शेतकर्यांना फवारणी साठी
ड्रोन agricultural drone spraying सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषि पदवीधर, शेतकरी
उत्पादक कंपनी, कृषि विद्यापीठे, आणि कृषि
विज्ञान केंद्र यांच्याकडून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कृषि ड्रोन agricultural drone spraying साठी कोण
अर्ज करू शकतात?
1)
कृषि पदवीधर
2) कृषि विद्यापीठ
3) कृषि विज्ञान केंद्र
4) शेतकरी उत्पादक संस्था
5) औजारे सेवा सुविधा केंद्र (Custom Hiring Center सीएचसी) इ.
कृषि ड्रोन agricultural drone spraying साठी अनुदान
किती आणि कसे असेल?
1)
विद्यापीठव सरकारी संस्थांना ड्रोन खरेदीच्या 100% म्हणजेच
10 लाखापर्यंत अनुदान असेल
2) शेतकरी उत्पादक संस्थांना ड्रोन खरेदीच्या 75% म्हणजेच 7.5 लाखापर्यंत अनुदान देय असेल
3) औजारे सेवा सुविधा केंद्र (Custom Hiring Center सीएचसी) साठी ड्रोन खरेदीच्या 40% म्हणजेच 4 लाखापर्यंत अनुदान देय असेल
4) कृषि पदवीधर साठी ड्रोन खरेदीच्या 50% म्हणजेच 5 लाखापर्यंत
अनुदान असेल
अर्ज प्रक्रिया:
कृषि ड्रोन agricultural drone spraying साठी जे इच्छुक असतील त्यांनी नमूना
अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या
कार्यालयात सादर करावयाचा आहे.
अर्जासोबत द्यावयाची आवश्यक
कागदपत्रे:
1)
कृषि ड्रोन
agricultural drone साठी
नमूना अर्ज ( डाउनलोड करा)
2) आधार कार्ड
3) खरेदी करावयाच्या ड्रोन चे अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन, टेस्ट रीपोर्ट
4) बँक पासबूक प्रत
5) अधिकृत रीमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या
रीमोट पायलट परवाना धारक चालाकाचे नाव व इतर कागदपत्रे
खालील पोस्ट आपण पहिल्या आहेत का