महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ लाभार्थी निवड यादी (दि 04/02/2022 अखेर)
महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कांदाचाळ लॉटरी यादी
महा डीबीटी पोर्टल (mahadbt)द्वारे कृषि विभागातील विविध योजना जसे की, कृषि यांत्रिकीकरण, सिंचन साधने आणि सुविधा, फलोत्पादन, कांदाचाळ या मुख्य घटकांसाठी अर्ज मागविले जातात. तर विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असून महाडीबीटी पोर्टल mahadbt portal द्वारे लाभर्थ्यांची निवड केली जाते.
तर ही निवड प्रत्येक आठवड्यामध्ये केली जात आसून निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत कांदाचाळ साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना |
|
कांदाचाळ (Low
|
अधिक माहिती साठी आपल्या
तालुका कृषि कार्यालयात संपर्क करावा
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर निवड झाल्यानंतर घटक/बाब निहाय अपलोड करावयाची कागदपत्रे |
|
कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure)
|