बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव 25/12/2021 | soybean rate today, soybean prices today | कृषी उत्पन्न बाजार समिति बाजार भाव, महाराष्ट्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव 25/12/2021 | soybean rate today, soybean prices today | कृषी उत्पन्न बाजार समिति बाजार भाव, महाराष्ट्र

आजचा बाजार भाव | सोयाबीन बाजार भाव 25/12/2021 | soybean rate today, soybean prices today | कृषी उत्पन्न बाजार समिति बाजार भाव, महाराष्ट्र

शेतकरी मित्रांनोशेतमालाची दैनिक आवक व बाजार भाव याबाबतची माहिती ही सर्व महाराष्ट्रातील बाजार समित्या थेट कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करतात तर शेतमालाच्या विक्रीबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत  अधिक माहिती साठी संबंधीत बाजार समितीशी अवश्य संपर्क साधावा. Source – msamb 




शेतकरी बांधवानो आज महाराष्ट्रातील बाजार समिति मध्ये खालीलप्रमाणे सोयाबीन बाजार भाव (soybean rate today) पाहायला मिळाले. यामध्ये आज हिंगोली, अकोला येथील बाजारसमिती मध्ये सोयाबीन बाजार भाव soybean rate today जास्तीत जास्त दर 6500 पेक्षा अधिक दर पाहायला मिळाला  आणि महाराष्ट्रातील इतर बाजारसमिति मध्ये खालीलप्रमाणे बाजार भाव पाहायला मिळाले. 




शेतमाल

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

हिंगोली

लोकल

क्विंटल

200

5990

6625

6307

अकोला

पिवळा

क्विंटल

3323

5200

6540

6000

लासलगावविंचूर

क्विंटल

260

4000

6413

6350

सोलापूर

लोकल

क्विंटल

307

5905

6380

6285

राहता

क्विंटल

27

5976

6300

6200

भोकरदन

पिवळा

क्विंटल

12

6100

6300

6200

हिंगोली- खानेगाव नाका

पिवळा

क्विंटल

232

5800

6300

6050

राहूरीवांबोरी

क्विंटल

8

6000

6221

6110

सेनगाव

पिवळा

क्विंटल

70

6000

6200

6050

पुर्णा

पिवळा

क्विंटल

18

5776

6030

6000

हिमायतनगर

पिवळा

क्विंटल

25

5800

6000

5900

सावनेर

पिवळा

क्विंटल

5

5200

5200

5200

तर याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील आज चे सोयाबीन बाजारभाव (soybean rate today) आहेत.

धन्यवाद!

#soybean_rate_today 

#soyabean_rate_today 

#soybean_prices_today

Leave a Comment