हरभरा पीक व्यवस्थापन | कृषि सल्ला | Gram |
🌱🌱 हरभरा 🌱🌱
✅ मर: पाण्याची पाळी देण्यापूर्वी ट्रायकोडर्मा प्लस १ किलो २५ ते ३० किलो शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी जमिनीत दयावे. असे करने शक्य नसल्यास आता अलिएट किंवा रोको किंवा साफ बुरशीनाशक 30 ग्राम 15 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी
तसेच 30 दिवस झाले त्या शेतकरी यांनी पण इमॅमेकटींन बेनझोयट 10 ग्राम प्लस रोको 30 ग्राम प्लस 19:19:19 75ग्राम किंवा सागरिका 30 मिली 15 लिटर पाणी मध्ये घेणे
✅ घाटे अळी : एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ %, दुसरी फवारणी हेलिओकिल २०० मिली/एकर, आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी क्लोरअॅन्ट्रीनीलीप्रोल १८.५ % एस.सी. ४० मिली किंवा फ्ल्युबेंडीअमाइड ४० % एस.सी. ५० मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एस.सी. ८० मिली/एकर फवारणी करावी.