BBF SEED DRILL
कोणत्याही प्रकारच्या हवामानामध्ये पिकाच्या हमखास वादीसाठी रुंद वरंचा व सरी पद्धत म्हणजेच बोबीएफ द्वारे पेरणी पद्धत निश्चित फायदेशीर आहे.
पिकांच्या लागवडीसाठी बीबीएफ यंत्र व त्याची वैशिट्ये
• पेरणीची खोली आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याची व्यवस्था या यंत्राला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्राला पेरणी करताना दोन ओळींमधिल अंतर व दोन रोपांतील अंतर कमी जास्त करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
• हे बहुउपयोगी यंत्र असून ते खरीप व रब्बी हंगामातील पिकांची आवश्यकतेनुसार पेरणीच्या तासाचे बाजूस स-या पाडून पेरणी करण्यासाठी सहजासहजी वापरता येते.
• चैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित यंत्र उपलब्ध आहेत,
• बियाणे सोचत रासायनिक खते बियाण्याच्या खाली देण्याची सोय असते. या यंत्राद्वारे पाडलेल्या स-यांमधून पिकांना आवश्यक तोव्हा पाणी देता येते. या यंत्राद्वारे पेरलेले बियाणे लगेचच मातीमध्ये झाकले जाईल अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
• बियाण्याच्या आकारानुसार चक्त्या उपलब्ध असून लहानात लहान बाजरी व मोठ्यात मोठ्या भुईमुग बियाणाची पेरणी करता येते. यामध्ये ४.५ ते ५ फूट रूदिचा वाफा (वरंबा) तयार होतो.
बीबीएफ पद्धतीचे वैशिट्ये फायदे:
• उत्पादनामध्ये १० ते २५ टके पर्यंत वाढ होते.
• टोकन पद्धतीने लागवड केली जात असल्याने दोन ओळीतील आणि रोपांमधिल अंतर सारखे राखले जाते.
. बियाणांची १५ ते२० टक्के पर्यत बचत होते.
• बीबीएक पद्धतीमध्ये पडणा या पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवून नातीत ओलावा जास्त काळ
टिकवून ठेवले. २० ते २५ टक्के जास्तीचे पाणी साठविले जाते.
• पडणा-या पावसाच्या पाण्यात उताराच्या दिशेने वाहून जाण्यास अटकाब करते त्यामुळे जमिनीची धूप कमी करून
जमिनीतील ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते.
• बीबीएफ पद्धतीमुळे सरासरीपेक्षा जास्त पाउत झाल्यास आवश्यको पेक्षा जास्त झालेले पाणीस-यांमधून वाहून
नेले जाते व पिक पाण्यात इंतुन बुडून नुकसान होण्यापासून बचाव होतो.
• याउलट हे शेतातोन पाणी शेतामध्ये नविन्यामुळे पावसाच्या दिर्घ खंडाच्या वेळी या जास्त झालेल्या पाण्याचा
पिकासाठी उपयोग होतो.
• उंच वाफ्यावर पिकाची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणा-या मुळ व खोड रोगाचा प्रादुर्भाव टाकला
जातो.
• पिशाची रंद बाप्त्यावर लागवड केली जाते त्यामुळे स-यांचा उपयोग करून अंतरमशागतीची कामे करणे शक्य
होते.
• पिकाला पाणी देणे ठिबकतुषार संथाचा पाण्यासाठी वापर करणे, तणनियंत्रण, किटकनाशक फवारणी इ. कामे
योग्य रीतीने करणे शक्य होतो.
• पिकांमधे हवा खेळती रहाते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे रोग व किडीचा प्रादुभांच कमी
होलो.
या यंत्राद्वारे एका दिवसात १२ ते १५ एकर क्षेत्रावर पेरणी करता येते.
• खरीप रची उन्हाळी हंगामात घेण्यात येणा-या सर्व पिकांची पेरणी या यंत्राद्वारे करण्यात होते.
बीबीएफ पेरणी यंत्र नसेल तर हे करा, बीबीएफ सोयाबीन पेरणी यंत्र, सोयाबीन पेरणी soyabin perni
बीबीएफ़ पेरणी यंत्रउपलध नसेल तर:
• बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध होऊ शकत नाही त्यांनी ट्रॅक्टर चलीत यंत्राचे शेवटचे दोन दाते काढून त्याठिकाणी पंजीचे फाळ लाऊन सुदा रुंद वाफा सरी तयार करता येऊ शकते.
• ज्यांना या पध्दतीने पेरणी करणे शक्य नसेल त्यांनी पिकांच्चा ३,६.१ ओळी नंतर एक ओळ रिकामी ठेऊन पट्टा पध्दतीने पेरणी करावी व नंतर या रिकाम्या ओळीत डव-याच्या जाणकुळाला दोरी बांधुन मृत सरी तयार करावी, आपल्या तालुक्यात यो बी एफ यंत्र केवल ७ उपलब्ध आहेत परंतु पेरणी यंत्र १७० उपलब्ध आहेत. पेरणी यंत्र धारकांना विनंती करणेत येते की, कृषि विभागाने कृषि पर्यवेक्षक सना निहाय घेण्यात येणा या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून आपलेकडील पेरणी यंत्र व यो यो एक मध्ये कसे रुपांतरित करता येईल त्याची प्रत्यक्ष पाहाणी द्वारे प्रशिक्षण घ्यावे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा