Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू करण्यात आले होते. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि पात्र ठरल्या आहेत अशा महिलांना या पूर्वी एकूण 5 हफ्ते म्हणजेच रु.7500/- हे वितरण करण्यात आले आहेत. परंतु, आता डिसेंबर महिन्याचं हफ्ता कधी वितरण होणार या कडे सर्व महिलांचे लक्ष वेधले होते. (Ladki Bahin Yojana)
तर, राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून 23 तारखेला निकाल लागेल. या निकालानंतर पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे दिले जातील. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यातच योजनेचे पैसे जमा होतील, अशी माहिती समोर येत आहे. तर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना 6 वा हफ्ता हा दिनांक 23 नोव्हेंबर निकाला नंतर याच महिन्यात वितरित करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana)
Tags : Ladki_Bahin_Yojana, Ladki Bahin Yojana Online Apply, Ladki_Bahin_Yojana, ladki_bahin_yojana_arj,
* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू