Kharip Paisewari : “या” जिल्हयांची पैसेवारी जाहीर | खरीप हंगाम 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharip Paisewari : राज्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीटीने शेत पिकांचे नुकसान किवा राज्यातील काही भागात दुष्काळ असला की आणेवारी/पैसेवारी असे शब्द आपण नेहमी एकत असतो. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा तसेच रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते यालाच आणेवारी असा शब्द पुढे प्रचलित झाला.

 

Kharip Paisewari
Kharip Paisewari

 

 

परभणी (Kharip Paisewari)

 

जिल्हा प्रशासनाकडून यंदाच्या खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी (Kharip Paisewari) जाहीर करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसवारी सरासरी 47.30 पैसे आली आहे. 

 

खरीप हंगाम 2024 ची ३० सप्टेंबर रोजी जाहीर केलेली परभणी जिल्ह्याची सरासरी हंगामी (नजर अंदाजे ) पैसेवारी 47.32 पैसे आली होती.

 

 

 

हिंगोली 

 

जिल्हा प्रशासनाकडून यंदाच्या खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी (Kharip Paisewari) जाहीर करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसेवारी 48.28 पैसे आली आहे.

 

 

अकोला

 

अकोला जिल्ह्यातील प्रशासनाने दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी 47 पैसे जाहीर करण्यात आली आहे.

 

 

पैसेवारी म्हणजे काय आणि फायदे? …….येथे पहा

 

Tags: anewari_paisewari, kharip_anewari, kharip_pasewari_anewari, drought_kharip, government_schemes_for_farmers_in_maharashtra,

 

हे पण पहा :

 

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

Leave a Comment